आता तुम्ही कृपावंत | Aata Tumhi Krupavant ( Raaga: Durga & Sarang ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल

अभंग – आता तुम्ही कृपावंत | Aata Tumhi Krupavant ( based on Classical Raaga : Durga & Sarang ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale

आतां तुम्ही कृपावंत | साधुसंत जीवलग || १ ||
गोमटे ते करा माझें | भार ओझें तुम्हासी || २ ||
वंचिलें पायां-पाशी | नाही यासी वेगळें || ३ ||
तुका म्हणे सोडिल्या गांठी | दिली मिठी पायांसी || ४ ||

Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.ब.प. श्री. दशरथ महाराज घुले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2025 Mukta - WordPress Theme by WPEnjoy