कोणे गावी आहे | Kone Gavi ahe ( Raaga : Vasant & Malkauns ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल

अभंग – कोणे गावी आहे | Kone Gavi ahe ( based on Classical Raaga : Vasant & Malkauns ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale

कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल ।
जरी ठावा असेल तुम्हा कोणा ।।१।।

लागतसे पाया येतो लोटांगणी ।
मात तरी कोणी सांगा याची ।।२।। धृ

सर्वस्वे हा जीव ठेवीन चरणी ।
पांडुरंग कोणी दावी तया ।।३।।

तुका म्हणे गाईवत्सा तडातोडी ।
तैसी जाती घडी एकी मज ।।४।।

Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.ब.प. श्री. दशरथ महाराज घुले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2025 Mukta - WordPress Theme by WPEnjoy