अभंग – सदाशिवाचा अवतार| Sadashivacha Avatar ( based on Classical Raaga : Bhairavi ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ।।१ ।।
महाविष्णुचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ।।२ ।।
ब्रह्म सोपान तो झाला । भक्ता आनंद वर्तला ।।३ ।।
आदिशक्ती मुक्ताबाई । दासी जनी लागे पायी ।।४ ।।
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.भ.प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले