बालसंस्कार शिबीर २०२३ महिरावणी
“संत श्री ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कार शिबिर” दि. ९ मे २०२२ ते १५ मे २०२२ या कालावधीमध्ये ‘ग्लोबल प्रॉस्पेरिटी फाऊंडेशन’ तर्फे माऊली निवास, दुडगाव रोड, महिरावणी आयोजीत करण्यात आले.
या शिबिरामध्ये योगासने, बोधकथा, स्तोत्र, श्रीमदभगवद्गीता, वारकरी सांप्रदाय पारंपारिक चालीतील अभंग, भूपाळ्या व गौळणी, संस्कृत-संभाषण, शास्त्रीय संगीतातील अलंकार, टाळ, ठेका, संवादिनी, मृदंग व संगणक-शिक्षण दिले गेले.
शिबिरातील फोटोंसाठी लिंक
बालसंस्कार शिबीर महिरावणी – विठ्ठल नामाची शाळा भरली Balsanskr Shibir – Mahiravani Vitthal Namachi.. #mahirvani #महिरावणी #khandbahale #muktakhandbahale