जागतिक मातृदिन व संत मुक्ताबाई समाधी दिनानिमित्त कु. मुक्ता खांडबहाले हिने बेलगाव (ढगा) येथे हरिनाम सप्ताह या कार्यक्रमात संत मुक्ताबाईंचे चरित्र व “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या विषयावर अभांगांसह निरूपण केले. #shorts @MuktaKhandbahale #mukta #khandbahale