बालसंस्कार शिबीर महिरावणी – विठ्ठल नामाची शाळा भरली Balsanskr Shibir – Mahiravani Vitthal Namachi..

संत श्री ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कार शिबीर, महिरावणी

ज्ञानयोगी गुरुवर्य श्री. किसन महाराज साखरे, आळंदी (देवाची) व निष्काम कर्मयोगी गुरुवर्य श्री. शिवराम महाराज म्हसकर, पिंपळद (घोलपाचे) यांच्या शुभाशीर्वादाने “संत श्री ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कार शिबिर” दि. ९ मे २०२२ ते १५ मे २०२२ या कालावधीमध्ये ‘ग्लोबल प्रॉस्पेरिटी फाऊंडेशन’ तर्फे माऊली निवास, दुडगाव रोड, महिरावणी आयोजीत करण्यात आले.

या शिबिरामध्ये योगासने, बोधकथा, स्तोत्र, श्रीमदभगवद्गीता, वारकरी सांप्रदाय पारंपारिक चालीतील अभंग, भूपाळ्या व गौळणी, संस्कृत-संभाषण, शास्त्रीय संगीतातील अलंकार, टाळ, ठेका, संवादिनी, मृदंग व संगणक-शिक्षण दिले गेले.

शिबिरातील फोटोंसाठी लिंक https://photos.app.goo.gl/ZpSehL8xuRwjz1xY7

बालसंस्कार शिबीर महिरावणी – विठ्ठल नामाची शाळा भरली Balsanskr Shibir – Mahiravani Vitthal Namachi.. #mahirvani #महिरावणी #rutujakhandbahale

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2025 Mukta - WordPress Theme by WPEnjoy