Pandharisi jare | पंढरीसी जारे | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale

अभंग – Pandharisi jare | पंढरीसी जारे | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल
by Rutuja Khandbahale

पंढरीसी जा रे आल्यानो संसारा ।
दिनाचा सोयरा पांडुरंग ।। १ ।।

वाट पाहे उभा भेटीचा आवडी ।
कृपाळू तांतडी उतावीळ ।। २ ।।

मागील परिहार पुढे नाही सीन ।
झालीया दर्शन एकवेळा ।। ३ ।।

तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती ।
बैसला तो चित्तीं निवडेना ।। ४ ।।

Background Video Credits : SK creation channel https://www.youtube.com/watch?v=I0aqS04pdMk

Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.भ.प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2024 Mukta - WordPress Theme by WPEnjoy