गौळण – Pacha Sahit Layatit | पाचासहित लयातीत | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
पाचासहित लयातीत जालिये वो |
प्रेमभक्ति अनुसरले काळ्या रूपासी || १ ||
ठायीचाची काळा अनादि बहुकाळा |
म्हणोनि वेदा चाळा लाविला गे माये || २ ||
बापरखुमादेविवरे जन्मा वेगळे केले |
म्हणोनि भाज झाले बाईये वो || ३ ||
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे