अभंग – Aaji Saunsar Sufal Zhala Ge Maye | आजी संसार सुफळ झाला गे माये Varkari Sampraday Paramparik Chaal | By Rutuja Khandbahale
आजि संसार सुफळ झाला गे माये ।
देखीयलें पाय विठोबाचे ।। १ ।।
तो मज व्हावा तो मज व्हावा ।
वेळोवेळां व्हावा पांडुरंग ।।२ ।।
बापरखुमादेवीवरू न विसंबे सर्वथा ।
निवरुत्तीने तत्त्वता सांगितले ।। ३ ।।
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे