अभंग – Pahe Pa Dhvajeche Chirgut | पाहे पा ध्वजेचे चिरगुट Varkari Sampraday Paramparik Chaal | By Rutuja Khandbahale
पाहे पा ध्वजेचे चिरगुट ।
राया जतन करीता कष्ट ।।१।।
तैसा मी एक पतित ।
परी तुझा मुद्रांकित ।।२।।
मसी पत्र ते केवढे ।
रावो चालवी आपुल्या पाडे ।।३।।
बापरखुमादेविवरदा ।
सांभाळावे आपुल्या ब्रीदा ।।४।।
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे