Ata Tari Pudhe Hachi Updesh | आता तरी पुढे हाचि उपदेश | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल

अभंग – Ata Tari Pudhe Hachi Updesh | आता तरी पुढे हाचि उपदेश | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Sunil Khandbahale

आता तरी पुढे हाचि उपदेश ।
नका करू नाश आयुष्याचा ॥ १ ॥

सकळांच्या पायी माझे दंडवत ।
आपुलालें चित्त शुध्द करा ॥ २ ॥

हित ते करावे देवाचे चिंतन ।
करुनिया मन एकविध ॥ ३ ॥

तुका म्हणे हित होय तो व्यापार ।
करा काय फार शिकवावे ॥ ४ ॥

Singer : ऋतुजा सुनिल खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2024 Mukta - WordPress Theme by WPEnjoy