तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ | Tumhi Vishvanath | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल

अभंग – Dnyanraj Majhi Yogyanchi Mauli | ज्ञानराज माझी योग्याची माउली | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल | by Rutuja Sunil Khandbahale

तुम्ही विश्वनाथ ।
दीन रंक मी अनाथ ।। १ ।।

कृपा कराल ते थोडी ।
पाया पडिलो बराडी ।। २ ।।

काय उणे तुम्हांपाशी ।
मी तो अल्पचि संतोषी ।। ३ ।।

तुका म्हणे देव ।
काही भातुके पाठवा ।। ४ ।।

Singer : ऋतुजा सुनिल खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2024 Mukta - WordPress Theme by WPEnjoy