उठा सकळ जन उठिले नारायण | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल | by Rutuja Sunil Khandbahale

अभंग – Utha Sakal Jan Uthile Narayan | उठा सकळ जन उठिले नारायण | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल | by Rutuja Sunil Khandbahale

उठा सकळ जन उठिले नारायण ।
आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥

करा जयजयकार वाद्यांचा गजर ।
मृदंग अपार टाळ घोळ ॥२॥

जोडोनिया कर मुख पाहा सादर ।
पायावरी शिर ठेवूनियां॥३॥

तुका म्हणे काय पढियंते तें मागा ।
आपुलालें सांगा सुख दुखे ॥४॥

Singer : ऋतुजा सुनिल खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2024 Mukta - WordPress Theme by WPEnjoy