सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी – ह.भ.प. श्री. शिवाजी अण्णा खांडबहाले (माऊली), महिरावणी, नाशिक

वारकरी सांप्रदायिक पारंपरिक चाल – ह.भ.प. श्री. शिवाजी अण्णा खांडबहाले (माऊली), महिरावणी, ता. जि. नाशिक

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनियां ॥१॥
तुळसी हार गळां कांसे पीतांबर । आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका ह्मणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥

#sundartedhyan #सुंदरतेध्यान #वारकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2024 Mukta - WordPress Theme by WPEnjoy